News and Events

  • 15

    12/2025
    *बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
    *बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

    सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य द्वारा संचालित  बापुमिया सिराजोद्दीन पटेल  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे, येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय एडवोकेट  सलीम बापुमिया पटेल साहेब, सहसचिव श्री रब्बानी देशमुख  व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.फराह शेख व आय. क्यू.ए. सी. यांच्या मार्गदर्